Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव मध्ये एक कोरोना बाधितासह एका संशयिताचा उपचारा दरम्यान मृत्यू

दि . 20/04/2020

मालेगावात ६४ वर्षीय युनानी महिला डॉक्टरसह मुस्लिमनगरच्या ५५ वर्षीय वृद्धाचा आज सोमवारी मृत्यू...

दोघेही होते कोरोना पॉझिटिव्ह...

कोरोनामुळे जिल्ह्यात मृतांचा आकडा पोहोचला ०८ वर... 

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या आहे ९९...


ताज्या बातम्या