Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
CORONA UPDATE- मालेगावमध्ये आणखी ८ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह...

दि . 19/04/2020

मालेगावमध्ये सर्वत्र कोरोनाचे थैमान...
नाशिक जिल्हा शतकाच्या उंबरठ्यावर...
▪मालेगावात आज ८ नविन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण….
▪यामध्ये ०४ महिला आणि ०४ पुरूषांचा समावेश… 
▪आज रात्री प्राप्त झालेल्या अहवालात ०८ पॉझिटिव्ह. तर ४९ रिपोर्ट निगेटिव्ह...
▪शहरातील पश्चिम विभागातील ०५ रूग्णांचा तर पूर्व भागातील ०३ कोरोना बाधितांचा समावेश...
▪मालेगावमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली ८५ वर... 
▪नाशिक शहरासह उर्वरित जिल्ह्यात १४ रुग्ण...
▪नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा पोहोचला ९९ वर...

38 reports received 8 positive in malegaon..

Negative 30

Line list=
35 M Motibaug naka
50 M motibaug naka
31 F motibaug naka
35 F sanjay gandhi nagar
60 F islam pura
48 M jadhav nagar
31 M hajar kholi
13 F Nayapura malegaon

*19 reports From Nashik civil hospital Negative*


ताज्या बातम्या