Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात पुन्हा शासकीय सामान्य रुग्णालयात गोंधळ; अतिदक्षता विभागात केली फोडतोड...

दि . 19/04/2020

अतिदक्षता विभागात पूर्व भागातील एक रुग्ण दाखल झाला होता.उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने मृतांच्या नातेवाईकांनी केली फोडतोड व गोंधळ घातला...

घटनास्थळी पोलीस दाखल..

अधिकारी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात..

 मालेगावात कोरोणाचे दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे. असे असताना डॉक्टरांना देखील धमकावन्याचे प्रकार होत असतील तर त्यांचे मनोबल नक्कीचं खचेल.


ताज्या बातम्या