Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात पुन्हा ५ कोरोना बाधित रुग्णांची वाढ, एकूण ६७ बाधित तर ४ जणांचा मृत्यू..

दि . 18/04/2020

मालेगाव :- मालेगाव करांसाठी धक्कादायक बातमी आज नव्याने 5 रुग्णांचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह, एकट्या मालेगाव मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गेली 67 वर गेल्याने दिवसेंदिवस शहरातील नागरिकांच्या  चिंतेत वाढ झालेले आहे.

 

5 new positive

Islamabad
sangameshwar
moti pura
kusumba Road
327 new ward malegaon


ताज्या बातम्या