Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात खाजगी दवाखाने बंदच ; इतर आजारांच्या रुग्णाचे काय? बाहयरुग्णाचे हाल..

दि . 18/04/2020

आरोग्यमंत्र्यांच्या आदेशाचे काय?

खाजगी दवाखान्याची भूमिका याबाबत नेमकी काय ?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील खाजगी दवाखान्यांनी सर्वच रूग्णांची तपासणी बंद केली आहे. यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.  
शहरातील सर्वच दवाखाने ओपीडी बंद आल्याने  शहरी व ग्रामिण  सामान्य रुग्णाची तपासणी बंद आहे. त्यामुळे रुग्णाचे अतिशय हाल होत आहेत. डॉक्टरांच्या या भूमिकेमुळे कोरोनाच्या व्यतिरिक्त असलेल्या रुग्णाचे पाहणी करून उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आरोग्य मंत्र्यांनी खाजगी दवाखाने चालू ठेवण्यात यावे असे आदेश देऊन देखील या आदेशाची अंमलबजावणी होतांना दिसत नाही.खाजगी दवाखाने बंद असल्याने इतर आजारी रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून त्यांच्यावर उपचार होत नाहीत.

 


ताज्या बातम्या