Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
काल झालेल्या सफाई कामगारांना पोलिसांनी मारहाणीचा निषेधार्थ आज सर्व सफाई कामगारांनी केले काम बंद...

दि . 18/04/2020

*मालेगाव ब्रेकिंग*

- मालेगाव मनपाचे सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, एकही सफाई कर्मचारी आज कामावर आलेच नाही..
- काल पोलिसांकडून सफाई कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मारझोड झाल्याच्या निषेधार्थ आज आले नाहीत कामावर...
- मालेगाव शहरातील एक हजार पेक्षा जास्त सफाई कर्मचारी आज त्याचा निषेध म्हणून कामावर आलेच नाही.
- सफाई कामगारांना वेळोवळी पोलिसांकडून होणारे मारझोड पाहता प्रशासनाने ते बाबतीत उपाय योजना वेळेवर करणे गरजेचे होते.
- परंतु आता मालेगावातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवाचा प्रमुख भाग असलेला  सफाई कर्मचारी कामावर आलाच नाही तर मोठ्या प्रमाणावर प्रशासनाची तारंबळ उडाली आहे.
- मनपा प्रशासनाने वेळोवेळी याविषयी तक्रारी पोलिसांना केल्या होत्या..
-काल एका सफाई कर्मचाऱ्याचा हातदेखील फ्रॅक्चर झाला होता..


ताज्या बातम्या