Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
भयावह! मालेगाव शहरात आणखी 14 कोरोना पॉझिटिव्ह; एकूण पॉझिटिव्ह संख्या 62, याशिवाय 4 मृत्यू...

दि . 17/04/2020

मालेगाव शहरात शुक्रवारी १४ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत(सर्व कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील) आतापर्यंत पॉझिटीव्ह  रुग्णांची संख्या ६२ झाली आहे यात ४ मृतांचा समावेश आहे.

मालेगाव चे नवीन १४ पॉझिटिव्ह

आजचे पॉझिटिव्ह रुग्ण ही चंदनपुरी गेट, गुरुवार वॉर्ड , बेलबाग ,  हजार खोली , सिद्धार्थ वाडी , इस्लामपुरा ,नयापुरा येथील आहेत.

 


ताज्या बातम्या