Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव शहरात सफाई कामगारांना पोलिसांकडून मारहाण....

दि . 17/04/2020

मालेगाव दिवसेंदिवस कोणाचे वाटते पेशंटची सर्व भार हा सफाई आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर असून कोरोना बधितांच्या घर व पसरीसार निर्जंतुक करण्याचे काम हे स्वच्छता कर्मचाऱ्यांवरच अवलंबून आहे.  सफाई कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील प्रमुख दुवा असल्याने मालेगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवर बंदोबस्तासाठी असलेल्या अनेक पोलिसांकडून सफाई कर्मचाऱ्यांना गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मारहाण केल्याचा प्रकार होत आहे .परंतु आता त्याचे प्रमाण जास्त झाल्याने कर्मचारी संतापले आहेत. असे असेल तर काम देखिल बंद करू असा इशारा कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला आहे.  मनपा आयुक्त यांनी देखील पोलिसांना तसे पत्र दिले

अत्यावश्यक सेवेतील आयडी व ओळख पत्र असतानादेखील मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मारझोड केली जाते. ही मोठी गंभीर बाब असून देखील पोलीस प्रशासन यावर काही निर्णय घेईल का ?असा सवाल उपस्थित होत आहे.

कोरोना बाधीत रुग्णांच्या परिसर व घरं  निर्जंतुकीकरणासाठी हेच स्वच्छता कर्मचारी काम करत असतात..

 त्यांना अशा प्रकारची मारहाण केल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे.


ताज्या बातम्या