Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
चिंताजनक! मालेगावात पुन्हा सात कोरोनाचे पॉजेटीव्ह रुग्ण..

दि . 16/04/2020

मालेगावात पुन्हा 7 रुग्ण कोरोना पॉजेटिव्ह..

एकट्या मालेगाव मध्ये आता 47  पॉजेटीव्ह रुग्ण असून दोघांचा मृत्यू असे एकूण 49.
नाशिक जिल्ह्याचा आकडा 55 वर.

नवीन सात रुग्ण हे नायपुरा ,कमालपुरा ,बेलबाग ,दातार नगर चे आहेत.

 


ताज्या बातम्या