Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नाशिक जिल्ह्यात आज दोन वयोवृद्ध रूग्णांना कोरोनाची लागण ..

दि . 16/04/2020

• नाशिक शहर सातपूर-अंबड लिंक रोडवरील 63 वर्षांची वृद्ध महिला.

 • मालेगाव येथील 64 वर्षांचे पुरुष, सदर बाधितास एंजिओप्लास्टीसाठी सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

16 एप्रिल 2020 रोजी 
दुपारी 3:00 वाजेपर्यंत मिळालेल्या  आकडेवारीनुसार 
जिल्ह्यात कोरोना पाॉझिटिव्ह ची संख्या 
48 इतकी झाली आहे.

मालेगाव : 40
नाशिक शहर : 5
जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील 03
एकूण : 48


ताज्या बातम्या