Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अँम्ब्युलन्स चालकाच्या अंगावर थुंकण्याचा प्रकार..

दि . 16/04/2020

चालकाला मारहाण ,कोरोना बाधित रुग्णाकडून अॅब्युलन्स चालकाला मारहाण..

मालेगावातील धक्कादायक प्रकार

शहरातील सामान्य रुग्णालयाती कोरोना बाधित रुग्णांना जीवन हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याचे काम सुरु आहे. मात्र एका रुग्णाने मला जीवन हॉस्पीटलमध्ये नको तर मन्सुरा रुग्णालयात दाखल करा, असा हट्ट करीत रुग्णावहिका चालकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी (दि. १५) दुपारी घडला. या प्रकरणी पोलीसात कुठलीही तक्रार केली नसून रुग्णाला त्याच्या म्हणण्यानुसार मन्सुरा रु्ग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती महापालिकेचे प्रशासन उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.


ताज्या बातम्या