Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कोरोना अपडेट मालेगाव मध्ये 5 रुग्णांचे अहवाल पॉसिटीव्ह..

दि . 14/04/2020

मालेगाव लेटेस्ट 7:30 
*5 New positive*
यापूर्वी आलेल्या positive लोकांचे निकटवर्तीय. जे already in quarantine आहेत.
आता टोटल positive 35 झाले
मालेगावमध्ये एकूण उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 34 तर  2 मृत्यू..

 


ताज्या बातम्या