Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावमध्ये रूग्ण संख्येत कोणतीही भर पडलेली नाही, कृपया अफवांकडे दुर्लक्ष करा:जिल्हाधिकारी सूरज मांढरे

दि . 13/04/2020

 -नाशिक मध्ये आज नव्याने 1 कोरोना बाधित रुग्ण दाखल

रुग्ण संख्या 4 वर.
  
- मनपाच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल.

- पॉझिटिव्ह रुग्ण सिन्नर ग्रामीण भागातील असल्याची प्राथमिक माहिती.

 मालेगावमध्ये रूग्ण संख्येत कोणतीही भर पडलेली नाही, कृपया अफवांकडे दुर्लक्ष करा: जिल्हाधिकारी सूरज मांढरे


ताज्या बातम्या