Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अतिशय धक्कादायक - मालेगावी करोना पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या अजून १३ ने वाढली..

दि . 12/04/2020

- मालेगावातील कोरोनाबधितांची संख्या वाढली
- मालेगाव बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट?
- मालेगावातील आणखी 13 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह 
- 24 तासात मालेगावात आढळले 18 कोरोनाबाधित रुग्ण
- मालेगावातील कोरोनाबाधितांची संख्या 29 वर पोहचली...


ताज्या बातम्या