Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव करांच्या चिंतेत भर , मालेगावात पुन्हा पाच जण कोरोना बाधित.

दि . 11/04/2020

 

एकूण 16 बाधित मृत्यू - 2..
मालेगाव-  शहरात ५ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात तीन महिला दोन पुरुष समावेश आहे. शहरातील करोना रुग्णांची संख्या १४ झाली आहे. एकूण ६४ अहवालपैकी २२ अहवाल प्राप्त झाले. यात १७ निगेटिव्ह आलेत. पॉझिटिव्ह असलेल्या ५ रुग्णांत दहा वर्षे आतील एक मुलगा व मुलगी देखील असल्याने चिंताजनक बाब समोर आली आहे.


ताज्या बातम्या