Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव मध्ये आणखी पाच कोरोना बाधित रुग्ण..

दि . 09/04/2020

- त्यातील एक चांदवड येथील रहिवासी 
- नाशिकमध्ये आत्तापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२ वर, त्यात एकाचा मृत्यू झाला आहे 
- मालेगाव मध्ये एकूण ९ रुग्णांवर  उपचार सुरू तर नाशिक शहरात दोघांवर उपचार सुरू.

नवीन आलेले हे रिपोर्ट मालेगावातील अपना सुपर मार्केट, मोमीन पुरा, नायपुरा तर यातील एक चांदवड येथील असून मालेगाव करांसाठी धोक्याची घंटा..


ताज्या बातम्या