Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
शेततळ्यात पडून दोन भावांचा मृत्यू ; मालेगांव तालुक्यातील रामपूरा येथील घटना..

दि . 03/04/2020

किशोर सोनवणे व मुरलीधर सोनवणे असे मृत भावांची नावे.पाय घसरून झाली दुर्घटना ..

मालेगाव तालुक्यातील रामपुरा गावात शेततळ्यात पडून दोघा भावांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. किशोर मुरलीधर सोनवणे , ज्ञानेश्वर मुरलीधर सोनवणे असे मृत भावंडांचे नाव असून आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वडनेर खाकुर्डी पोलीससांनी  पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आलेला आहे. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.


ताज्या बातम्या