Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात गर्दीचे ठिकाणं बंद ठेवण्याचे आदेश नावालाच ; मालेगाव चालूच, कोरोनाचे रुग्ण आढळल्यास बंदची याअमंलबजावणी करणार का?

दि . 21/03/2020

बंदच्या आदेशाला मालेगावात ठेंगा, मालेगावातील गर्दीचे ठिकाणं सुरूच, मनपा हद्दीत होईल का अंमलबजवणी?

मालेगाव मनपा प्रशासन कोरोनाचे आणि शासनाच्या आदेशाचे गांभीर्यच नाही.

मनापा हद्दीत कोरोनाची लागण झाल्यावर होईल का अंमलबजवणी.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्यासाठी मालेगाव मध्ये प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.ज्या  ठिकाणी होते अशी गर्दी टाळण्यासाठी  31 मार्च पर्यंत गर्दीची ठिकाण बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या असून  नागरिकांना आपल्या घरी राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले मात्र मालेगावात कुठेही बंद मात्र दिसून येत नाहीये.


ताज्या बातम्या