Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद....

दि . 21/03/2020

दिल्ली - बैंक ग्राहकांना पुढील आठवड्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तुमचे बँकेत जाऊन करावे लागणारे कोणतेही काम बाकी असेल ते पुढच्या आठवड्यातील मंगळवारपर्यंत पूर्ण करून घ्या, कारण पुढील आठवड्यात बँका चार दिवस बंद राहणार आहेत. 

पीएसयु बँकांचा असणारा बॅंकांच्या मेगा विलिनीकरणाला विरोध, पगारवाढ आणि आठवड्यातून दोन दिवस सुटी या विविध मागण्यांसाठी बँक युनियनकडून कडून 27 मार्च संप करण्यात येणार आहे. पुणे आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी बँक खुल्या राहतात, मात्र बुधवारी गुढीपाडवा आणि तेलगू नवीन वर्ष दिवस असल्या कारणाने बँकांना सुट्टी असेल, तर 27 मार्च गुरुवार बैंका सुरु होतील. मात्र त्यादिवशी बँकांतील कामगारांचा संप असणार आहे. तर 28 मार्च चौथा शनिवार आहे.


ताज्या बातम्या