Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
शनिवारी शेळी-मेंढी चा भरणारा बाजार उद्या बंद

दि . 20/03/2020

सटाणा बाजार समितीचे कार्य कार्यक्षेत्रातील सर्व बाजार घटकांना जाहीरपणे कळविण्यात येते की,"कोरोना व्हायरसचा" वाढता प्रसार टाळण्यासाठी उद्या शनिवार दि.२१ मार्च २०२० रोजी बाजार समितीत भरणारा शेळी-मेंढी बाजार बंद राहील तरी याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी, व गैरसोय टाळावी कळावे आदेशावरून


ताज्या बातम्या