Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
दोन प्रेमींनी आपले घरटे साकारले; समाजातील जातीव्यवस्थेने कुंटूंबांचा घेतला बळी

दि . 18/03/2020

 औरंगाबाद जिल्ह्यात काळीज हादवणारी घटना घडली आहे .लेह गाव  तालूका वैजापूर येथे सैराट चित्रपटातील कहानी सारखे  मुलाच्या कुटुबांवर मुलीच्या कुटुबांकडुन  काल शनीवार१४/३/२०२० रात्री शस्रासहीत१०ते १५अरोपीनी केला   हमला. कुराडीने बौध्द कुटुंबातील मुलाचे माता पीत्यावर व लहान भावावर हल्ला केला.   बाहेर अंगणात लहान भाऊ झोपेला असतांना त्याच्यावर तलवार ,चाकू ने हल्ला केला.या हल्यात लहान भाऊ भिमराव बाळासाहेब गायकवाड़ याची हत्या झाली असून   मुलाचे वडील बाळासाहेब  गगांधर गायकवाड़ व आई अलका बाळासाहेब गायकवाड़  गभींर जखमी झाले आहेत.  औरंगाबाद येथेआय सी यु मध्ये घाटी दवाखान्यात मुत्युशी झुजं देत आहे या घटनेने लाख ता. वैजापुर जि.औरगांबाद मोठी खळबळ ऊडाली आहे.  आैरगाबाद जिल्ह्यात घडलेला प्रकार अतिशय भयावह आहे संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेमुळे तीव्र पडसात ऊमटत आहे खर्डा, खैरलाजीं सारखाच प्रकार लाख ता. वैजापुर  या गावातील बाळासाहेब गायकवाड़ याच्या कुटुबांत  दि१४/३/२०२० रोजी रात्री९ वाजेच्या दरम्यान घडला आहे .आबेंडकर बौद्ध समाजातील बांधव ह्या घटनेचा तीव्र अशा शब्दात निषेध करत आहे .  पोलीस प्रशासन, मंत्री यांनी त्वरीत कारवाई करावी पोलीस निरीक्षक ,पोलीस अधीक्षक,  अरोपीला तातडीने पकडुन फाशीची शीक्षा झालीच पाहिजे. अशी मागणी करत आहे.


ताज्या बातम्या