Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मेशी महालपाटणे रस्त्याला पाठ कॅनल जवळ अपघात दोन जागीच ठार

दि . 12/03/2020

देवळा प्रतिनिधी राकेश आहेर आज दुपारी चार वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला मेशी लगत असलेल्या रणादेवपाडे येथील गुलाब राजाराम सोनवणे हे आपल्या कुटुंबासह लग्नाहुन परतत होते,तसेच दहीवड येथील जनार्दन अर्जुन देवरे हेही आपल्या पन्तीसह लग्नाहुन परतत होते दोघां चार समोरासमोर अपघात झाला .
 अपघात झाल्यानंतर गुलाब व जनार्दन यांना मेशी येथील रुग्णवाहीकेतुन देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले पण् त्यांना तेथे मृत घोषित करण्यात आले.त्यांचा शवविच्छेदन करुण त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
  आणि बाकिच्या जखमींना मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.
त्यात जखमी_
*सरला जनार्दन सोनवणे वय ३५
उज्वला जनार्दन देवरे वय ३८
किरण गुलाब सोनवणे वय१२
कार्तीक निलेश पवार वय ४

मृत_ गुलाब राजाराम सोनवणे वय ४२(रणादेवपाडे)
जनार्दन अर्जुन देवरे वय ४२(दहिवड)

पुढील तपास देवळा पोलिस स्टेशनचे हवालदार अशोक धोक्रट करित आहेत


ताज्या बातम्या