Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव शहरातील रमजानपुरा भागात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडला.

दि . 10/03/2020

ओबेदूर रहेमान मोहम्मद साबीर असे मृताचे नाव असून तीन महिन्यापुर्वीच त्याचा विवाह झाला आहे. इस्लामपुरा भागात राहाणारा ओबेदूर हा बालेशेठ कंपाऊंड परिसरात कामास होता. रात्री त्याने कंपाउंडच्या मागील बाजुला असलेल्या खोलीत गळफास लावून घेतला. हा प्रकार लक्षात आल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली.पोलीसांनी मृतदेह खाली उतरवत सामान्य रुग्णालयात पाठवला.


ताज्या बातम्या