Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
वर्धमान नगरात घरफोडी; १ लाखाचा ऐवज लपास...

दि . 10/03/2020

मालेगाव - कॅम्प रोडलगत वर्धमान नगरातील विकास भोगीलाल शाह (६५) या व्यापाऱ्याच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून उघडून आत प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने कपाटातील ४५ हजाराच्या रोख नोटा, ४० हजाराची चांदीची वीट, ४० हजाराचे सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख २५ हजाराचा ऐवज घरफोडी करुन चोरुन नेला. शनिवारी सकाळी नउच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी छावणी पो. ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असन तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.


ताज्या बातम्या