Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
गोळीबार प्रकरणी संशयितांना पाच दिवस कोठडी....

दि . 09/03/2020

मालेगाव - येथील माजी नगरसेवक प्रा.रिजवान वर गोळीबार करणाऱ्या दोघा संशयितांना येथील न्यायालयाने ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश शनिवारी दिला. खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित सय्यद इरफान सय्यद इस्माईल ऊर्फ इरफान काल्या (वय ३०, रा. हजार खोली) व शेख इम्रान शेख खालीद ऊर्फ इम्रान बाचक्या (२७, रा.अख्तरा बाद, देवीचा मळा, मालेगाव, मूळ रा. अजमेर नगर, धुळे) यांना शनिवारी शहर पोलिसांनी न्यायाधीश नीलेश धेड यांच्यासमोर उभे केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.


ताज्या बातम्या