Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कृषीमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांनी आयोजित केलेल्या साहेब चषक क्रिकेट स्पर्धेत सोयगाव येथील (सचिन 11) ही टीम जिंकली

दि . 06/03/2020

मालेगाव:श्री कृषीमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांच्या जन्मदिवसा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत (सचिन 11) ही टीम उत्कृष्टपणे विजय पावली. 

टीमच्या सदस्यांचे नाव : - (कॅप्टन) सचिन बापू आहिरे, प्रतीक देवरे, रोहित परब, अमन चोप्रा, ऋषिकेश घोडके,अभिजित पाटील, मयूर वाघ, प्रवीण निषाद ,लक्षुमान महारा, विकी धोतकरे, निखिल कुरकुरे, सार्थक पाटील, सचिन वाघ,


ताज्या बातम्या