Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावी शिवभोजन थाळी आज मोफत...

दि . 06/03/2020

मालेगाव। कृषी उत्पन्न बाजार समितीचे मालेगाव मुख्य बाजार आवारातील महाराष्ट्र शासन संचलित शिवधाळी भोजन गृहात महाराष्ट्राचे कृषि मंत्री मा. ना. दादा भुसे सो. यांचे वाढदिवसानिमित्त दि. 6 रोजी शुक्रवारी दुपारी 12 वाजता साईश्रध्दा महिला बचत गट व जय आनंद गूप यांचेतर्फे गरीब व गरज लोकांना मोफत मिष्टान जेवण देण्यात येणार आहे. तरी गरीब व गरजु लोकांनी मिष्टान्न मोफत जेवणाचा लाभ घ्यावा असे साईश्रध्दा महिला बचत गट व जय आनंद ग्रुप मालेगाव पवनजी टिबडेवाल, पिटू कर्नावट, हरिदादा निकम, विशाल पाटील यांनी कळविले आहे.


ताज्या बातम्या