Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणास अटक

दि . 05/03/2020

जायखेडा - १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेवून तिला लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध करुन १८ ते २० आठवड्याचे गरोदर करणाऱ्या १६ वर्षीय विधी संघर्षीत तरुणास जायखेडा पोलीसांनी अटक केली आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये सटाणा तालुक्यातील बहिराणे गावाच्या आदिवासी वस्तीमध्ये ही घटना घडली.

या प्रकरणी पिडीत १५ वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन याच वस्तीत राहाणाऱ्या १६ वर्षीय तरुणावर भादवि कलम ३७६ (३) सह बालकांचे लैगिक अत्याचार अधि. कलम ४ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास उपनिरीक्षक कोळी करीत आहेत.


ताज्या बातम्या