Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
उद्यापासून सुरू होणार बारावीची परीक्षा

दि . 17/02/2020

 देवळा प्रतिनिधी राकेश आहेर: उद्या दि.१८-२२०२० वार मंगळवार पासून एच.एस.सी. ची परीक्षा होणार आहे त्यासाठी नाशिक जिल्हा विधायक कार्य समिती सटाणा संचलित जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय मेशी ता. देवळा, जि. नाशिक या समितीने फेब्रुवारी/ मार्च २०२० केंद्र मेशी क्रमांक ३०६ या परिक्षा केंद्रावरील विद्यार्थी बैठक व्यवस्था प्रकाशित केली आहे ती पुढीलप्रमाणे---
  _इमारत क्रमांक ०1 जनता विद्यालय मेशी ता. देवळा, जि. नाशिक.
_बैठक क्रमांक -SO२५९६० ते SO२६०६५, व -SO९५०२१ ते SO९५३४३ एकूण विद्यार्थी ३२५
_इमारत क्रमांक  ०२ _जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिर मेशी ता. देवळा,जि. नाशिक.
_बैठक क्रमांक SO९५२४४ ते SO९५३१३ एकूण विद्यार्थी ७०.

मेशी केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी आसन व्यवस्था याप्रमाणे राहील तसेच परीक्षेत विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच परीक्षेचा विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारे मनावर तनाव घेऊ नये. तसेच सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी केंद्रप्रमुख व प्राचार्य यांनी शुभेच्छा दिल्या.


ताज्या बातम्या