Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
लासलगावमध्ये हिंगणघाटची पुनरावृत्ती बस स्थानकावर महिलेला जाळण्याचा प्रयत्न..

दि . 15/02/2020

- लासलगावमधील बस स्थानकाच्या परिसरातील घटना 
- घटनेनं लासलगावसह परिसरात एकच खळबळ
- चार ते पाच मुलांनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
- प्राथमिक माहितीनुसार महिला ४० टक्के भाजल्याची माहिती 
- महिला विधवा असल्याची माहिती 
- लक्ष्मी राऊत असं महिलेचं नाव 
- लासलगाव जवळील पिंपळगाव नजीकच्या गावातील महिला
महिलेला उपचारासाठी नेले नाशिकला..


ताज्या बातम्या