Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मनमाड लासलगाव रोडवर स्कुलबसचा अपघात, तीन मुलं गंभीर ; संस्थाचालकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न..

दि . 01/02/2020

मनमाडपासून तीन किलोमीटर अंतरावर गांधींच्या खळ्याजवळ कांचनसुधा शाळेत लहान मुलांना घेऊन जाणारी स्कूलबस ( मॅजिक गाडी)चा अपघात झाला. गाडीने तीन पलटी घेतल्याचे सांगितले जाते. गाडीत 8 ते 10 विद्यार्थी होते. त्यापैकी 3 विद्यार्थी गंभीर जखमी झाले त्यांना मालेगावच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
अपघातानंतर संस्थाचालकाने गाडी घटनास्थळावरुन पळवून नेत ती शाळेच्यामागे लपवून ठेवली. पंचनामा होणे गरजेचे असतांना गाडी नेण्यात आली असून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.


ताज्या बातम्या