Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव अपघात अपडेट ; एकाच कुटुंबावर काळाचा घाला..

दि . 29/01/2020

आपल्या दोन्ही मुलांचे लग्न उरकून जबाबदारीतुन मुक्त होउ  असे स्वप्नां पाहणाऱ्या व लहान मुलासाठी मुलगी पाहण्यासाठी गेलेल्या अजीम अन्सारी व त्यांच्या पत्नी हाजरा अन्सारी यांच्या कुटुंबावर मंगळवारी काळाने घाला घातला. एकाच कुटुंबातील आप्तस्वकीयांसह आठ जणांचा अपघातात मृत्यू झाला.घरातील दोन जण बाहेरगावी नोकरीसाठी होते तेच दोन जण उरलेले आहे.

 मालेगाव तालुक्यातील येसगाव येथील हे शेतकरी   कुटुंब..


ताज्या बातम्या