Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव ब्रेकिंग -मेशीजवळ येथे एका रिक्षासह बस विहिरीत

दि . 28/01/2020

मालेगाव कडून जाणारी कळवण डेपोची धुळे - कळवण 
एसटी बस धोबीघाट मेशी येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने विहिरीत  पडली.

-बस मधल्या साधारण ३० ते ४० प्रवाश्यांना बाहेर काढण्यात यश आले असुन रिक्षा व बस मधील उर्वरित प्रवाशी काढण्याचं काम सुरू आहे.

-मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही..

- आमदार राहुल आहेर मदतीला

- मदतकार्य सुरू

-कळवण जाणारी बस असल्याने मुंबई आग्रा महामार्गाजवळील घटना आहे.

संपूर्ण बातमी थोड्याचवेळात


ताज्या बातम्या