Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
VIDEO-चाळीसगाव चौफुली सुत गोडाऊनला भीषण आग ; कोट्यावधी रुपयांचे नुकसान

दि . 17/01/2020

मालेगाव :- सूत गोडाऊन ला भीषण आग , मालेगाव शहरातील चाळीसगाव चौफुली परिसरातील घटना ,घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 7 गाड्या दाखल आग विजवण्याचा प्रयत्न सुरू
आगीचे कारण अस्पष्ट

महालक्ष्मी ट्रान्सपोर्टचे माताजी गोडावुन असे नाव असुन जीवनराम रामुराम लेगा या.राजस्थान असे गोडावुन मालकाचै नाव असल्याचे सांगितले जात आहे. कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

आग एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती की घटनास्थळ शहरापासून 10ते12किलोमीटर दुर असुनही धुराचे लोण शहरातुन दिसत होते.


ताज्या बातम्या