Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
भायगाव शिवारात गोळीबार; एका महिलेचा मृत्यू...

दि . 16/01/2020

-मालेगाव शहरातील संविधान नगर मध्ये एका महिलेवर गोळीबार...

-दोन राऊंड फायर केल्याची घटना

-ज्योती भटू डोंगरे असे मृत महिलेचे नाव आहे.

-अज्ञात इसमाने गोळीबार केल्याचा प्रकार...

 भायगाव शिवारातील संविधान नगरमध्ये आज दुपारी
अज्ञाताने घरात घुसून महिलेवर गोळीबार केला. या
केलेल्या गोळीबारात ज्योती भटू डोंगरे (वय ३६) या
जागीच ठार झाल्या.

घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे,
अधीक्षक शशिकांत शिंदे, वडनेर खाकुडी पोलिस
ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे
हे पंचनामा करत असून घराच्या गेटमध्ये दोन काडतुसे
मिळून आली आहेत. परिसरात बघ्यांची एकच गर्दी
उसळली आहे.


ताज्या बातम्या