Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नाशिक जिल्हापरिषदेवर शिवसेनाचा झेंडा; बाळासाहेब क्षीरसागर नवे अध्यक्ष...

दि . 02/01/2020

नाशिक जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर यांची बिनविरोध निवड झाली आहे. एकप्रकारे भाजपच्या ताब्यातील ही जिल्हा परिषद हिसकावण्यात शिवसेनेला यश आले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सयाजी गायकवाड जि. प. उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत. राज्याच्या राजकारणातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याचे चित्र नाशिक जिल्हा परिषदेच्या राजकारणात पहायला मिळाला आहे.


ताज्या बातम्या