Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात अग्नितांडव- अडीच वर्षाच्या बालकाचा मृत्यू तर महिलाही भाजल्याने तिचीही प्रकुती गंभीर.

दि . 10/12/2019

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे नागछाप झोपडपट्टीची पुनरावृत्ती टळली...

मालेगाव शहरातील अय्युब नगर मधील 5-6 झोपड्यांना लागली आग आगीत होरपळून अडीच वर्षीय चिमिकल्याचा मृत्यू तर आई वडील गंभीर जखमी, जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू, हसान मोहम्मद मुबिन असे मृत बालकाचे नाव अग्निशमन च्या 4 बाबांच्या मदतीने सुमारे एका तासाने आग विजवण्यास यश.

आग इतकी भीषण होती की यात मोमीन अहमद या अडीच वर्षीय बालकाचा बालकाचा गंभीर रीत्या भाजून मृत्यू झाला आहे.तसेच बालकाची आई यास्मिन अहमद जखमी झाली आहे .ह्या अगीने चार ते पाच घरेही जळून खाक झाले आहेत. तसेच संसार उपयोगी नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मालेगाव शहरातील आयुब नगर भागात आग लागलेले खळबळ उडाली आहे.दुपारी ही दुर्घटना घडली असून मनपा अग्निशमन दलाच्या सहा मीटर रुंद गल्लीत असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना चांगलीच कसरत करावी लागली.अग्निशमन दलाच्या अधीक्षक संजय पवार यांनी आगीचे कारण नेमके कारण स्पष्ट नसले तरी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 


ताज्या बातम्या