Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
विशेष पोलीस पथकाच्या कारवाईत; गोवंशसह मांस जप्त..

दि . 06/12/2019

मालेगाव -  पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे याच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने काल गुरुवार दि. ५ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कमालपुरा, वरली रोड येथे केलेल्या कारवाईत स्वतःच्या फायद्यासाठी तीन जनावरे कत्तल करण्याच्या इराद्याने घट्ट दोरीने जखडून ठेवलेले गोंवंशसह मांसाचे तुकडे असे एकूण १ लाख १५ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

यागुह्यातील १ आरोपीस अटक केली असून अन्य ६ आरोपी मालकासह फरार आहे. याप्रकरणी मालेगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईत सहा.पोलीस निरीक्षक सागर कोते, तुषार आहिरे, दिनेश शेरावते, अभिजीत साबळे यांचा समावेश होता.


ताज्या बातम्या