Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
शेतकऱ्यांसाठी दोन दिवसात मोठा निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दि . 28/11/2019

महाराष्ट्राच्या जनतेला नमस्कार करतो आणि विश्वास देतो की हे सरकार सर्वसामान्य माणसाचं सरकार असेल. राज्यात कुणालाही दहशत वाटेल असं वातावरण हे सरकार राहू देणार नाही. आज पहिली जी बैठक झाली त्यानंतर मला खरंच एका गोष्टीचा आनंद आहे. पहिला प्रस्ताव अभिमान वाटावा असाच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आले. अभिमान वाटावा अशीच ही बाब आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.


ताज्या बातम्या