Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अवकाळी पावसाने पूर्णत: होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक उद्या मालेगावात..

दि . 21/11/2019

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकरी पूर्णत: होरपळून निघालेला आहे. या अनुषंगाने केंद्र सरकारने शेतकर्‍यांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि पाहणीनंतर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी काय करता येईल यासाठी दोन सदस्यीय केंद्र सरकारी सचिवांचे पथक येत्या उद्या मालेगाव तालुक्यात  येत असून नाशिक  जिल्ह्यातील जवळपास ५ तालुक्यातील जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी हे पथक येणार आहे.


ताज्या बातम्या