Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
राज्यात घटनात्मक पेच, काँग्रेस आघाडीने वेळेत शिवसेनेला पाठिंबा न दिल्याने तिढा

दि . 11/11/2019

शिवसेनेला काँग्रेस आघाडीने पाठिंबा देण्याचे मान्य केले. मात्र, त्यांना पाठिंबा देण्याची पत्रे मिळालेली नाहीत. त्यामुळे शिवसेनेला पाठिंब्यासाठी जे संख्याबळ लागते ते लेखी स्वरुपात राज्यपालांना देता आलेले नाही. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. दरम्यान, शिवसेनेकडून दोन दिवसांची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. मात्र, राज्यपालांनी ही वेळ वाढवून देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला असून महाराष्ट्र राज्यात राष्टपती राजवट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


ताज्या बातम्या