Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अयोध्याप्रकरणी उद्या ऐतिहासिक निर्णय...

दि . 08/11/2019

देशातील सर्वात जुना खटला असलेल्या अयोध्या प्रकरणावर उद्या (दि.९) सुप्रीम कोर्ट निकाल सुनावणार आहे. यापूर्वी १६ ऑक्टोबर रोजी याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली होती, त्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. या निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.


ताज्या बातम्या