Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
परतीच्या पावसाने कांदा आणि डाळिंब पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या...

दि . 31/10/2019

परतीच्या पावसाने कांदा आणि डाळिंबाच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची विहिरीत उडी मारून आत्महत्या; मालेगाव तालुक्यातील कोठरे शिवारातील घटना...


केदा मोठाभाऊ देवरे  (६०) असे शेतकऱ्याचे नाव असून 
पावने तीन एकर शेती या शेतकऱ्याची आहे.

परतीच्या पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान व डाळींबला फळच लागले नाहीत.डाळिंबाचे चारशे झाड डाळीब लागवड पन पावसाने विश्रांती व मुसळधार पावसाने फुल गळल्याने मोठे नुकसान झाल्याने शेतातील विहिरीतच पहाटेच्या सुमारास उडी मारून केली आत्महत्या..

साडेतीन लाख रुपये महाराष्ट्र बॅक वडणेर येथील कर्ज बॅकेचे घेतले आहे.काही सोन तारण ठेवले आहे.माहिती मिळत आहे.

 


ताज्या बातम्या