Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मोसम पुलावर पाण्यासाठी रास्ता रोको; वाहनांच्या लांबच लांब रांगा...

दि . 29/10/2019

मालेगावात ऐन भाऊबीजेच्या दिवशी महिलांनी केला रास्ता रोको;संपूर्ण शहर ट्रॅफिक जाम,वाहनांच्या लांबच लांब रांगा...

-पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने महिला आल्यात रस्त्यावर...

-शहरातील मुख्यरस्ता असल्याने शरीरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या  सर्व वाहनांची गर्दी...

-प्रशासनाच्या निषेधार्थ केले महिलांनी आंदोलन...

-प्रशासन तोडगा काढणार नाही तो पर्यंत आंदोलन करणार असल्याचे ठाम..


ताज्या बातम्या