Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव बाह्य दादा भुसे आघाडीवर तर मध्य मध्य असिफ शेख आघाडीवर. सर्व मतदान अपडेट ..

दि . 24/10/2019

 

मालेगाव बाह्य मध्ये दादा भुसे यांना 2267 मातांनी आघाडी..

नांदगाव मतदार संघ पोस्टल 933 व सैनिकी 233 एकूण 1142 मतांची मोजणी सुरू ...

नांदगाव मतदार संघ  पहिल्या फेरीत शिवसेना उमेदवार सुहास कांदे आघाडीवर

 मालेगाव मध्य कॉंग्रेस उमेदवार आसिफ शेख एक हजार मतानी आघाडीवर

 

फेरी क्रमांक 1
डॉ. तुषार शेवाळे- 2349
दादा भुसे- 5016
फेरी अखेर शिवसेनेचे दादा भुसे हे आघाडीवर 

चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघ
राहुल आहेर-६५००
शिरीष कोतवाल-२९००
राहुल आहेर आघाडीवर..

नांदगाव 
दुसऱ्या फेरीत शिवसेनेचे  सुहास कांदे 4500 ने पुढे ...पंकज भुजबळ पिच्छाडीवर ..

फेरी क्रमांक 2
डॉ. तुषार शेवाळे- 3677
दादा भुसे- 5614
फेरी अखेर दादा भुसे हे आघाडीवर..

मालेगाव बाह्य
3 फेरी अखेर शिवसेनेचे दादा भूसे 6584 मतांनी आघाडी वर..

नांदगाव मतदार संघ

दुसऱ्या फेरीत शिवसेनेचे सुहास कांदे 4399 मतांनी आघाडीवर.....

पंकज भुजबळ पिछाडीवर.....

 

*मालेगाव मध्य*
*फेरी क्रमांक 2*
आसिफ शेख- 4554
मौलाना मुफ्ती- 4291
दिपाली वारुळे- 60
*या फेरीत वआसिफ शेख हे 263 मतांनी आघाडीवर*

फेरी क्रमांक 3
डॉ. तुषार शेवाळे- 3459
दादा भुसे- 5433
फेरी अखेर दादा भुसे हे आघाडीवर..

मालेगाव बाह्य
4 फेरी अखेर

1) दादा भूसे ,सेना - 20743
2) तुषार शेवाळे ,काँग्रेस- 12668

दादा भूसे 8075 ने आघाडीवर..

बागलाण (सटाणा) विधानसभा मतदार संघ फेरी क्र. 4
श्री.दिलीप बोरसे भाजप- 4773 (एकूण - 19753)
श्रीमती दिपीका चव्हाण रा. काँ.- 3841 (एकूण - 11827)

फेरी क्रमांक 5
डॉ. तुषार शेवाळे- 3423
दादा भुसे- 10215
फेरी अखेर दादा भुसे हे आघाडीवर..

नांदगाव मतदार संघ 4 फेरीत

 शिवसेना उमेदवार सुहास कांदे 8543 मतांनी आघाडीवर...

मालेगाव मध्य फेरी क्रमांक 3
आसिफ शेख- 3167
मौलाना मुफ्ती-5726
दिपाली वारुळे- 51
या फेरीत मौलाना मुफ्ती 2559 मतांनी आघाडीवर आघाडीवर..

बागलाण 116 विधानसभा मतदार संघ
बागलाण 6 वी फेरी......
दिलीप बोरसे (भाजप)
28623
दिपीका चव्हाण (राष्ट्रवादी)
18483
आघाडी ---- 10140..

नांदगाव मध्ये कांदे पाचव्या फेरीअखेर ९२१०ने पुढे 
पाचव्या फेरी अखेर  कांदे २२७३२ तर भुजबळ  १३५९९..

मालेगाव बाहय
सहावी फेरी
दादा भुसे - शिवसेना - 6356
तुषार शेवाळे - कॉंग्रेस - 3250
----
दादा भुसे 13 हजार 321 मतांनी आघाडीवर.

 

*बागलाण विधानसभा मतदारसंघ*

७ वी फेरी अखेर

दिलीप बोरसे - ३३४६३
दीपिका चव्हाण - २१९७३

*भाजप - ११४९० मतांनी आघाडीवर..

नांदगाव मतदार संघ 5 फेरीत

 शिवसेना उमेदवार सुहास कांदे 9133 मतांनी आघाडीवर...

मालेगाव मध्य
5 वे फेरी अंती

1) मुफ्ती इस्माईल ,MIM - 23211
2) आसिफ शेख, काँग्रेस - 20709

मुफ्ती इस्माईल -MIM - 2502 मतांनी आघाडीवर..

*मालेगाव बाह्य : सहाव्या फेरी अखेर दादा भुसे 13285 मतांनी आघाडीवर..

फेरी क्रमांक 7
डॉ. तुषार शेवाळे- 3339
दादा भुसे- 5782
फेरी अखेर दादा भुसे  हे आघाडीवर

फेरी क्रमांक 8
डॉ. तुषार शेवाळे-3277
दादा भुसे- 5226
फेरी अखेर दादा भुसे  हे आघाडीवर..

*नाशिक 15 seats लीड -* 

 *BJP 5* 
124 मध्य - देवयानी फरांदे 
123 पूर्व - राहुल ढिकले 
125 पश्चिम - सीमा हिरे 
118 चांदवड - डॉ राहुल आहेर 
116 बागलाण - दिलीप बोरसे
 *SENA 2* 
115 मालेगाव बाह्य - दादा भुसे
113 नांदगाव - सुहास कांदे
 *NCP 5* 
126 देवळाली - सरोज अहिरे 
121 निफाड - दिलीप बनकर 
122 दिंडोरी - नरहरी झिरवळ
120 सिन्नर - माणिकराव कोकाटे
119 येवला - छगन भुजबळ
 *CONG 1* 
127 इगतपुरी - हिरामण खोसकर 
 *MIM 1* 
114 मालेगाव मध्य - मुफ्ती इस्माईल
 *CPM 1* 
117 कळवण - जे पी गावीत..

*नाशिक 15 seats लीड -* 

 *BJP 5* 
124 मध्य - देवयानी फरांदे 
123 पूर्व - राहुल ढिकले 
125 पश्चिम - सीमा हिरे 
118 चांदवड - डॉ राहुल आहेर 
116 बागलाण - दिलीप बोरसे
 *SENA 2* 
115 मालेगाव बाह्य - दादा भुसे
113 नांदगाव - सुहास कांदे
 *NCP 5* 
126 देवळाली - सरोज अहिरे 
121 निफाड - दिलीप बनकर 
122 दिंडोरी - नरहरी झिरवळ
120 सिन्नर - माणिकराव कोकाटे
119 येवला - छगन भुजबळ
 *CONG 1* 
127 इगतपुरी - हिरामण खोसकर 
 *MIM 1* 
114 मालेगाव मध्य - मुफ्ती इस्माईल
 *CPM 1* 
117 कळवण - जे पी गावीत..

*मालेगाव मध्य फेरी क्रमांक 5*
आसिफ शेख- 4773
मौलाना मुफ्ती-3973
दिपाली वारुळे- 52
*फेरी अखेर ...आसिफ शेख 1340... हे आघाडीवर..

बागलाण विधानसभा मतदारसंघ

९ वी फेरी अखेर

दिलीप बोरसे - ४२४८७३
दीपिका चव्हाण - २८८३६

भाजप - १३४३७ मतांनी आघाडीवर..

117 कळवण विधानसभा मतदार संघात 

पाचवी  फेरी - 


जे पी गावित - 4529
नितीन पवार - 2077
मोहन गांगुर्डे - 804
राजेंद्र ठाकरे - 15
विजय भोये - 15
वामनराव बागुल - 20
नोटा - 66
एकुण मते - 7526

 5182  मतांनी आ.गावित आघाडीवर..

नांदगाव मतदार संघ 6 फेरीत

शिवसेना उमेदवार सुहास कांदे 10594 मतांनी आघाडीवर...मालेगाव बाह्य
*फेरी क्रमांक 9* 
डॉ. तुषार शेवाळे - 1940
दादा भुसे - 5444
*या फेरी अखेर  दादा भुसे  यांना 21913 मतांनी आघाडीवर*

मालेगाव बाह्य*
*फेरी क्रमांक 10* 
डॉ. तुषार शेवाळे - 3317
दादा भुसे - 5939
*या फेरी अखेर  दादा भुसे  यांना   24535 मतांनी आघाडीवर*

 

फेरी क्रमांक 11
डॉ. तुषार शेवाळे- 3077
दादा भुसे- 4838
फेरी अखेर दादा भुसे 26296 हे आघाडीवर..

नांदगाव मतदार संघ 7 फेरीत

1) सुहास कांदे ( शिवसेना ) -32043
2) पंकज भुजबळ (राष्ट्रवादी ) -19335

 शिवसेना उमेदवार सुहास कांदे 12708 मतांनी आघाडीवर...

*मालेगाव मध्य फेरी क्रमांक 6*
आसिफ शेख- 3498
मौलाना मुफ्ती- 6233
दिपाली वारुळे- 31
*या फेरीत मौलाना मुफ्ती 2735 मतांनी आघाडीवर*

*मालेगाव मध्य फेरी क्रमांक 8फेरी*
आसिफ शेख- ३१४६०
मौलाना मुफ्ती- ३९९३७

*या फेरीत मौलाना मुफ्ती ८४७७ मतांनी आघाडीवर*

मालेगाव बाहय
तेरावी  फेरी 
दादासाहेब भूसे 32183शिवसेनाआघाडी..

*बागलाण विधानसभा मतदारसंघ*

*१५ वी फेरी

*दिलीप बोरसे (भाजप) - ७०९६५*
*दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी)- ४३७१८*

*भाजप - २७२४७ मतांनी आघाडीवर..

117 कळवण विधानसभा मतदार संघात 

 बारावी फेरी - 


जे पी गावित - 3136
नितीन पवार - 2959
मोहन गांगुर्डे -858
राजेंद्र ठाकरे - 72
विजय भोये - 35
वामनराव बागुल - 33
नोटा - 67
एकुण मते - 6160..

मालेगाव बाह्य :
14व्या फेरी अखेर झालेले मतदान
दादा भुसे - 75171
तुषार शेवाळे - 41558 मत मिळाली 
*दादा भुसे यांना 33613 मतांची आघाडी*

मालेगाव बाह्य :
*15 व्या फेरी अखेर झालेले मतदान*
दादा भुसे - 79811
तुषार शेवाळे - 46017 मत मिळाली 

* 15 फेरी अंती
दादा भुसे यांना 33794 मतांची आघाडी*

*मालेगाव मध्य : 9 फेरी* अखेर आसिफ 1)शेख यांना 34274 
2) मौलाना मुफ्ती यांना 47662 मत मिळाली 
*मौलाना मुफ्ती 13388 मतांनी आघाडीवर*

*मालेगाव मध्य :*
*दहावी फेरी* अखेर आसिफ शेख यांना 37554 तर मौलाना मुफ्ती यांना 56561 मत मिळाली 
*मौलाना मुफ्ती 19007 मतांनी आघाडीवर*

नाशिक 

नांदगाव मतदार संघ 11 फेरीत

1) सुहास कांदे ( शिवसेना ) - 45082
2) पंकज भुजबळ (राष्ट्रवादी ) -32025

 शिवसेना उमेदवार सुहास कांदे 13057 मतांनी आघाडीवर...

*मालेगाव बाह्य :*
*16 व्या फेरी अखेर झालेले मतदान* 
दादा भुसे - 83766
तुषार शेवाळे - 50000 मत मिळाली 

*दादा भुसे यांना 33766 मतांची आघाडी*

मालेगाव बाहय
सतरावी फेरी
दादा भुसे - शिवसेना - 4765
तुषार शेवाळे - काँग्रेस - 3233
----
दादा भुसे 35 हजार 865 मतांनी आघाडीवर..

नाशिक 

नांदगाव मतदार संघ 13 फेरीत

1) सुहास कांदे ( शिवसेना ) - 49748
2) पंकज भुजबळ (राष्ट्रवादी ) -40353

 शिवसेना उमेदवार सुहास कांदे 9395 मतांनी आघाडीवर...

मालेगाव मध्य : अकरावी फेरी अखेर आसिफ शेख यांना 41440 तर मौलाना मुफ्ती यांना 64057 मत मिळाली 
मौलाना मुफ्ती 22617 मतांनी आघाडीवर..

*बागलाण विधानसभा मतदारसंघ*

*१९ वी फेरी अखेर*

*दिलीप बोरसे (भाजप) - ८९५५०*
*दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी)- ५६८६२*

*भाजप - ३२६८५ मतांनी आघाडीवर*

*मालेगाव मध्य :*
*12 फेरी* अखेर
 1)आसिफ शेख - 46254
2)  मुफ्ती यांना - 68447
*मौलाना मुफ्ती 22193 मतांनी आघाडीवर*

*मालेगाव बाह्य :*
*18 व्या फेरी अखेर झालेले मतदान*
1)दादा भुसे - 93782
2) तुषार शेवाळे - 55717 मत मिळाली 

*दादा भुसे यांना 38065 मतांची आघाडी*

*मालेगाव बाह्य :*
*19 व्या फेरी अखेर झालेले मतदान*
1)दादा भुसे - 99151
2) तुषार शेवाळे - 58838 मत मिळाली 

*दादा भुसे यांना 40277 मतांची आघाडी*

*मालेगाव बाह्य :*
*20 व्या फेरी अखेर झालेले मतदान*
1)दादा भुसे - 104589
2) तुषार शेवाळे - 62188 मत मिळाली 

*दादा भुसे यांना 42401मतांची आघाडी*

*मालेगाव मध्य :*
*14 फेरी* अखेर
 1)आसिफ शेख - 53979
2)  मुफ्ती यांना - 81323
*मौलाना मुफ्ती 27244मतांनी आघाडीवर*

मालेगाव बाहय
21 वी फेरी
-----
दादा भुसे - शिवसेना - 6204
तुषार शेवाळे - काँग्रेस - 4223
----
शिवसेनेचे दादा भुसे यांना 44 हजार 521 मतांची निर्णायक आघाडी .

*मालेगाव बाह्य :*
*23 व्या फेरी अखेर झालेले मतदान*
1)दादा भुसे - 120501
2) तुषार शेवाळे - 72524 मत मिळाली 

*दादा भुसे यांना 47977मतांची आघाडी*

 

 

 

 

 

 

 


ताज्या बातम्या