Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव बाह्यसाठी मतमोजणी सुरु..

दि . 24/10/2019

मालेगाव बाह्य मतदारसंघातील मतमोजणीला वखार महामंडळ गोडाऊन मध्ये  8 वाजता होणार सुरू, उमेदवार प्रतिनिधीना मतमोजणी साठी आत सोडण्यात सुरुवात मतमोजणी ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

मालेगाव बाह्य स्ट्रॉंग रूम उघडले काही टपाल मतमोजणी सुरुवात..


ताज्या बातम्या