Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
काकाणी विद्यालयाच्या विद्यार्थिनीची  योगा क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर निवड..

दि . 22/10/2019

सौ. रु. झु. काकाणी कन्या विद्यालयातील विद्यार्थीनीची योगा क्रीडा खेळात संगमनेर जिल्हा नगर राज्यस्तरावरील योगासन स्पर्धा दिनांक १६/१७/१८/१९ ऑक्टोबर २०१९ येथे आयोजन केले होते कु.स्नेहल सुरेश वाणी १७ वर्ष वयोगटातील स्पर्धेत तिची निवड दिनांक ४/११/२०१९ ते८/११/२०१९  कलकत्ता येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय योगासन स्पर्धेत झाली.  मा. ए. सोसायटीचे अध्यक्ष मा. विलास पुरोहित,चेअरमन श्री. नितिनजी पोफळे सेक्रेटरी श्री सतिशजी कलंत्री,खजीनदार श्री रामनिवास सोनी शालेय समिती चेअरमन श्री. विजयराव कुलकर्णी,तसेच श्री रवींद्र दशपुते सर्व संस्थाचालक,मुख्याध्यापक श्री तुकाराम मांडवडे, मुख्याध्यापिका सौ. शोभा मोरे पर्यवेक्षक श्री राजेश परदेशी यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.तिला क्रीडाशिक्षक श्री. सुनिल चव्हाण, श्रीमती रत्नप्रभा देसले व प्रशिक्षक श्री. चेतन वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.


ताज्या बातम्या