Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव तालुक्यातील टोकडे शिवारात वीज पडून दोन जागीच ठार तर तीन गंभीर.

दि . 04/10/2019

-मालेगाव तालुक्यातील टोकडे शिवारात वीज पडून दोन जागीच ठार तर तीन गंभीर.

-सायंकाळी चार वाजता ही घटना घडली.

-शेतात काम करत असतांना घटना घडली..

मयत

दिपक विठोबा डिंगर-35

समाधान दयाराम गायकवाड-22

जखमी

खुशाल रातीलाल सोनवणे-१३

प्रतिभा रतन सोनवणे-१६

प्रवीण देवा नवरे-१५

या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.यावेळी घटनास्थळी तहसीलदार राजपूत यांनी भेट दिली असून त्या संबंधित विचारपुस केली आहे.त्या बरोबरच राज्यमंत्री दादाजी भुसे,डॉ.तुषार शेवाळे, लकी गिल यांच्यासह तालुक्यातील बहुतेक राजकिय आणि सामाजिक लोकांनी भेट दिली.


ताज्या बातम्या