Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
-मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथील नदीत दोन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू...

दि . 25/09/2019

-खाकुर्डी (ता.मालेगाव) येथील मोसम नदीपात्रात बुडाल्याने दोघांचा मृत्यू झाला. 
दर्शन देवरे (11) व विशाल सोनवणे (9) अशी त्यांची नावे आहेत. 

-नदीपात्रा जवळ खेळण्यासाठी वा पोहण्यासाठी गेल्याचा अंदाज.

-साडेचार वाजेच्या दरम्यान ते काही लोकांना यातील एक तरंगत असल्याचे दिसून येताच ग्रामस्थांनी धाव घेऊन दोघाना बाहेर काढले त्यावेळी एका मृत्य झाला होता तर एक जिवंत होता.परंतु बाहेर काढल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन जात असतानाच दोघांचाही मृत्यू झाला.

-मोसम नदीपात्रात गेल्या दीड महिन्यापासून पाणी वाहत असल्याने ही घटना घडली आहे.


ताज्या बातम्या