Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
तळवाडे भामेर येथेआजोबाबरोबर बैल धुण्यासाठी गेलेल्या नातीचा बुडून दुर्दैवी मृत्यू ..

दि . 30/08/2019

बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथे बैलपोळानिमित्ताने आजोबांबरोबर गेलेल्या दहा वर्षीय नातीचा बैल धुण्यासाठी जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. सणासुदीलाच गावावर नातीवर काळाने घाला घातल्याने शोकाकुल वातावरणात सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

 


ताज्या बातम्या